water source is dry

जळगाव जिल्ह्यात जलस्त्रोत कोरडेठाक ; जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा

By team

जळगाव : जिल्हातील मोठे, माध्यम व लघु प्रकल्पात एकत्रितपणे केवळ 26.76 टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात तीन मोठे, 14 मध्यम व 96 लघु प्रकल्प  आहेत. ...