Water Tanker
जळगावात टंचाईची दाहकता, टँकरची शंभरी पार
By team
—
जळगाव : गेल्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहीत होउ शकले नाहीत, परिणामी परिसरातील विहीरी व जलाशयांची पातळी देखील खालावलेली आहे. ...