Watter Pollution

Water Pollution : जळगाव जिल्ह्यात ४१ गावांतील जलस्त्रोत दूषित

By team

जळगाव : जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. काही ठिकाणी या बेमोसमी मान्सूनपूर्व पावसामुळे निसर्गाला नवसंजीवनी मिळाली असून शेतमशागतीच्या कामांना वेग आला आहे. ...