West Vidarbha

पश्चिम विदर्भात गारपीट अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत पाऊस

By team

नागपूर: पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत शनिवारी गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी संकट कोसळले आहे. ...