Wildlife Conservation Society

१० दिवसात ५३ सापांचा वाचवला जीव ; सर्पमित्रांच्या मोहिमेचे यश

By team

जळगाव : पावसाळाच्या दिवसात सर्प मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्प मित्रांना दहा दिवसात ५३ सापांचा जीव वाचविण्यात यश मिळाले. नाग, ...