World Chess Championship

World Chess Championship : भारताचा डी. गुकेशने रचला इतिहास, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत ठरला अजिंक्य

By team

World Chess Championship :आज (12 डिसेंबर 2024) भारताच्या दोम्‍माराजू गुकेशने  इतिहास रचला, ज्याने वयाच्या अवघ्या १८ वर्षी जागतिक बुद्धिबळ अजिंक्‍यपदावर विजय मिळवला. त्याने जागतिक ...