www.maa.ac.in

३ जून पासून डीएड साठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार ! ३ जून २०२४ पासून उमेदवारांना अर्ज भरता येणार

By team

जळगाव : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी डी.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून, दि. ३ जून २०२४ पासून उमेदवारांना अर्ज भरता येणार ...