X वर फॉलोअर्सची संख्या 10 कोटींवर
इलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन
By team
—
नवी दिल्ली : अमेरिकेतील दिग्गज आणि प्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. मोदींच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ...