Yami Gautam

पीएम मोदींनी यामी गौतमच्या आर्टिकल 370 चित्रपटाचे केले कौतुक,आता तुम्हाला काश्मीरबद्दल योग्य माहिती मिळेल’

By team

सध्या बॉलिवूड अभिनेत्री तिच्या आगामी ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीच्या या चित्रपटाबद्दल सामान्य लोकच नाही तर बड्या व्यक्तींमध्येही चर्चा होत आहे. ...