Yaval forest area
आईच्या समोरच बिबट्याने सात वर्षाच्या मुलाला उचलून नेलं, साकळी परिसरात खळबळ
By team
—
Yawal : तालुक्यातील साकळी शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करीत असलेल्या आईच्या जवळ खेळत असलेल्या सात वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून ...