Youth's End
Jalgaon Accident News: कामावरुन घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघात ; जागीच अंत
By team
—
जळगाव : कामावरुन घरी परतणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने ममुराबाद गावाजळ धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच अंत झाला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात ...