'Yuvahandi'

jalgaon news: ‘गोविंदा आला रे आला’ महिला गोविंदा पथक फोडणार दहीहंडी

By team

जळगाव: येथील भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपासून काव्यरत्नावली चौकात तरूणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली ...