ZP School News
शासनाची उदासीनता ! जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा
By team
—
जळगाव : जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शासनाच्या गंभीर उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा लांबला आहे. सहा महिन्यांपासून गणवेश न मिळाल्याने शालेय मुलं रंगीत व ...