---Advertisement---

समाजात तरुण घडविण्याचे काम ‘तरुण भारत’ कडून : दादा महाराज जोशी

---Advertisement---

जळगाव : जननी आणि जन्मभूमीचा आदर आपल्या मुलांकडून झाला पाहिजे हा अट्टहास मनात ठेवा, असे तरुण घडावेत यासाठी ‘तरुण भारत’ प्रयत्न करीत आहे. मानवी जीवन घडविण्यासाठी तरुण घडविण्यासाठी कीर्तन, प्रवचन, व्आाख्यानं झात्ती माहिजेत. व्याख्याता समाजाचे मन तपार करीत असतो. आपण मनाता बोध दिता पाहिनी, मनाला शांत करण्यासाठी हे धार्मिक उत्सव असतात. ईश्वराने आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत. मिळालेल्या संपत्तीवर संततीवर, सीवर संतुष्ट राहा. म्हणजे जगात तुम्हाला दुःख होणार नाही याथा मुलगा पुढे गेला. याची मुलगी पुढे गेर्ती हीच दुःखाची कारणे जाहेत, यासाठी आपल्याकडे आहे त्यात समाधान माना, पामुळे मनाला दुःख होणार नाही. आपल्याला ईश्वराने जे दिले आहे, त्यात समाधान माना हेच आदर्श जीवनाचे उदाहरण म्हणता येईल असे आशीर्वचन चिमुकली राममंदिर संस्थानचे हभप दादा महाराज जोशी यांनी दिले.

भगवान श्री. परशुराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर खान्देश सेंट्रल नॉलला मंगळवारी सायंकाळी आयोजित समारंभात दादा महाराज जोशी बोलत होते. या आधी परशुराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘तरुण भारत’ ने प्रकाशित केलेल्या ‘भगवान परपुराम जयंती विशेष पुखणी ये प्रकाशन परमपूज्य दादा महाराज जोशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सुरुवातीता शोभायात्रा काढण्यात आली. सुभाष चौकातून ही शोभायात्रा सुरू झाली. शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यात तरुणाईचा मोठ्या संख्येने सहभाग होता. शोभायात्रेत भगवान परशुराम यांची भव्य स्वरूपातील मूर्ती एका वाहनावर ठेवण्यात आली होती तसेच तरुण-तरुणी दांडिया, टिपन्यांसह नृत्य करीत होते शोभायात्रेतून काश्मीरमधीत पहलगाम येथील भ्याड हत्त्याचा निषेधही करण्यात आला. व्यासपीठावर चिमुकली राममंदिर संस्थानचे हभप दादा महाराज जोशी, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड विद्यमान अध्यक्ष नितीन अरुण पारगावकर, सचिव राजेश नाईक महिला मंडळ अध्यक्षा वृंदा भालेराव, सर्जना मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.चे. कार्यकारी संचालक रवींद्र तड्डा, प्रकल्प सहप्रमुख संजय नारखेडे, ‘तरुण भारत’चे संपादक चंद्ररोखर जोशी, व्यवस्थापक भावना शर्मा, अॅड. सुशील अरे, अंजली हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

घरात सत्त्वगुण वाढवा

परमपूज्य दादा महाराज पुढे म्हणाले, समाज या शब्दात बर अक्षरे आहेत. ‘स मा ज.’ टीका म्हणून बोलत नाही. यातील ‘स’ काइला तर जे उरते ते आपल्यात यामला नको, एवढे तक्षात ठेवा ‘स’ म्हणजे सत्त्व गुण, ज्या घरी सत्त्वत्गुणाचा प्रभाव राहील त्या घरातील संपत्ती वाम मागाला जाणार नाही ज्या घरात सत्त्वगुणांची वृद्धी होईल त्या घरातील संतती अन्य मागनि विवाह करणार नाही. म्हणून घरात सत्त्वगुण वाढवा. समाजात आज रज आणि तम अत्यंत वाढतेले आहेत. रज आणि तम गुणांची माणसं एक मूत ताब्यात ठेवू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. एक मुलगा तमोगुणी झाला तर आईचे आणि वडिलांचे हृदय दररोज जळते.

आज सर्वत्र संतती-संपत्तीच्या बाबतीत दुःखी

जाज समाज विकसनशील दिसतोय, पण कशाने तर विपर्यास गोष्टीने समाजाला आपल्याकडून तह जाईल, असे होऊ देऊ नका. कारण आपण समाजाचे एक घटक आहोत, आपल्याला तरुण समाज हा घडवायचा आणि टिकवायचा आहे संतती हे आपले एन आहे. सदाचाराचे तेल दिव्यात असेल तर आपले रत्न चांगले होते. आपल्याकडून हे झाले पाहिजे. आज सर्वत्र लोक संतती आणि संपत्तीच्या बाबतीत दुःखी आहेत. माता-पित्याता विसरणारी संतती आहे. आम्हाता असे रत्न घडवायचे आहेत की, ज्याला पैलू पाडावे लागतात. तुमची कन्या ज्याच्या घरात जाते, त्याचा वंश वाढतो. एवढेच नव्हे तर त्या घरात संस्कृती येते. आपल्याला समाज आहे. समाज ही देवता आहे. जनता ही जनार्दनाच्या स्थात आहे. आपण पत्युरामाचा जयजयकार करीत असू तर मातृसेवा झाली पाहिजे. जो आईचा व जन्मभूमीचा आदर करतो त्याला सज्जन म्हणतात. जननी आणि जन्मभूमीचा आदर आपल्या मुलांकडून झाला पाहिजे हा अङ्गाहास मनात ठेवा. असे तरुण घडवा यासाठी ‘तरुण भारत’ प्रयत्न करीत आहे. याप्रसंगी वास्तुविशारद नितीन पारगावकर, श्रीकांत खटोड, वृंदा भालेराव आदींची भाषणे झाली. अमोल जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment