Gold Rate : आज सोने स्वस्त झाले की महाग, जाणून घ्या दर

---Advertisement---

 

Gold Rate : जळगाव सुवर्णपेठेत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम दरात २७० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम दरात २५० रूपयांची वाढ होऊन ते १,१९,१०० रुपयावर पोहोचले आहे. दरम्यान, पुढील काळातही अजूनही सोन्याचे दर वाढू शकतात, असा सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज आहे.


दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२९,८००
२२ कॅरेट – ₹१,१८,९९०
१८ कॅरेट – ₹९७,३८०

मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२९,६५०
२२ कॅरेट – ₹१,१८,८४०
१८ कॅरेट – ₹९७,२३०

चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३१,१२०
२२ ​​कॅरेट – ₹१,२०,१९०
१८ कॅरेट – ₹१,००,२४०

कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२९,६५०
२२ कॅरेट – ₹१,१८,८४०
१८ कॅरेट – ₹९७,२३०

सोन्याचे दर अहमदाबादमध्ये (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२९,७००
२२ कॅरेट – ₹१,१८,८९०
१८ कॅरेट – ₹९७,२८०

लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२९,८००
२२ कॅरेट – ₹१,१८,९९०
१८ कॅरेट – ₹९७,३८०

पाटण्यात सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२९,७००
२२ कॅरेट – ₹१,१८,८९०
१८ कॅरेट – ₹९७,२८०

हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२९,९३०
२२ कॅरेट – १,१९,१०० रुपये
१८ कॅरेट – ९७,४५० रुपये

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---