---Advertisement---

ईडीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे असावीत, वकिलांना समन्स दिल्याने सरन्यायाधीश संतापले

---Advertisement---

ईडी आपल्या मर्यादा ओलांडत आहे. त्यांच्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे असलीच पाहिजे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले आहे. गुन्हेगारी प्रकरणातील आरोपींना सल्ला देणाऱ्या वकिलांना ईडीने समन्स जारी केले. या प्रकरणी वरिष्ठ वकील अरविंद दातार आणि प्रताप वेणुगोपाल यांना ईडीने समन्स दिले. याविषयी सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. विनोद चंद्रन यांच्या न्यायासनाने प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला.

ते म्हणाले, एक वकील आणि त्याचा अशील यांच्यात काय संवाद झाला यावर नोटीस कशी दिली यता जाऊ शकते. ईडी आपल्या सर्व मर्यादा पार करत आहे. त्यांच्या वागण्याबाबत काही मार्गदर्शक तत्वे निश्चित होणे गरजेचे आहे. अशा प्रकारे नोटीस दिली जात असेल तर याचा वरिष्ठ वकिलांच्या आर वेंकटरमणी आणि महान्यायाधिवक्ता तुषार मेहता यांनी म्हटले की, या प्रकाराची उच्च स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ईडीला हे सांगण्यात आले आहे की, वकिलांना केवळ कायदेशीर सल्ला देण्यासाठी नोटीस जारी केली जाऊ नये. मेहता म्हणाले की, वकिलांना कायदेशीर सल्ला दिला म्हणून समन्स जारी केले प्रॅक्टीसवर परिणाम होऊ शकतो.

महान्यायवादी जाऊ शकत नाहीत. असे झाले तर वकील आपले प्रामाणिक मत देण्यास कचरतील. मात्र, हे प्रकरण जरा वेगळे वाटत आहे. ईडीला बदनाम करण्यासाठी कोणीतरी बनावट बाबी समोर आणल्या आहेत. कदाचित न्यायालयाने माध्यमातील वृत्तांचा आधार घेत याविषयी आपले मत तयार केले असावे. त्यावर सरन्यायाधीश गंमतीने म्हणाले, मी बातम्या पाहत नाही. युट्यूबवरही काही मुलाखती वगैरेदेखील पाहत नाही. मागील आठवडाभरात फक्त काही सिनेमे पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---