संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच मोठ्या संख्येने खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आज बुधवारीआज आणखी दोन खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. सी थॉमस आणि एम आरिफ यांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. आत्तापर्यंत लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण 143 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
Big Breaking : आणखी दोन लोकसभा खासदार निलंबित
Updated On: डिसेंबर 20, 2023 3:40 pm

---Advertisement---