---Advertisement---

Vasant More: वसंत मोरे यांचा राजीनामा, मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र !

by team
---Advertisement---

पुणे : मनसेचे फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी मोठा निर्णय घेत मनसेला राम-राम ठोकला. त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. वसंत मोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.वसंत मोरे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. ते वारंवारं आपली नाराजी देखील व्यक्त करत असे. अशातच, आज सकाळी त्यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment