Bhusawal News :  राष्ट्रावादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) तालुका अध्यक्षपदी विशाल नारखेडे तर शहराध्यक्षपदी अशरफ खान

by team

---Advertisement---

 

Bhusawal news :    राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) भुसावळ तालुका अध्यक्ष पदी विशाल रविंद्र नारखेडे तर शहराध्यक्ष पदी हाजी अशरफ खान यांची निवड करण्यात आली आहे .

 सदरची निवड जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील व सरचिटणीस वाय. एस. महाजन यांनी केले आहे. भुसावळ येथे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेता सचिन चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली.

  दरम्यान, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी राष्ट्रवादीचे उल्हास पगारे, माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी विशाल नारखेडे, अशरफ खान यांनी आगामी नगरपालिका,  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत पक्षाने दिलेल्या जबाबदारी पार पाडणार असल्याचे सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---