---Advertisement---

तोरणमाळ विकास प्रस्तावाला केंद्राची मंजुरी आणू, पर्यटनमंत्री देसाईंची मंत्रालयातील बैठकीत ग्वाही

---Advertisement---

राज्यातील दुसऱ्या स्थानाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील तोरणमाळच्या विकासासाठी गतिमान पाऊले उचलती जात आहेत. तोरणमाळचा प्रस्ताव सादर करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, अशी माहिती बुधवारी (२८ में) मंत्रालयात झालेल्या बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

सुमारे १०० कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. जिल्ह्यातील तोरणमाळच्या विकासासाठी शिवसेना संपर्कप्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमश्या पाडवी शासनस्तरावर प्रयत्न करीत आहेत. तोरणमाळचा विकास झाल्यास जिल्ह्यात स्थलांतराचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे. स्थानिक आदिवासी बांधवांना त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. गेल्या महिन्यात पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोरणमाळला भेट देऊन सर्वेक्षण केले होते.

गुजरात, मध्य प्रदेश राज्यासह नाशिक, पुणे, मुंबईतील पर्यटकही तोरणमाळता येत असतात. मात्र, सोयी-सुविधा नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होतो. तोरणमाळच्या विकासासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमश्या पाडवी यांनी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार, बुधवारी (२८ मे) अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. या वेळी पर्यटन विभागातील अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी यांनी होम स्टे. यशवंत तलावाचे खोलीकरण, पर्यटकांसाठी सुसज्ज विश्रामगृह, विविध व्यूह पॉइंटची रचना, रोप वे आदी विकासकामे तोरण बोटिंग रोग विआदी विकासकामे सुचविली करण्याचे आश्वासन मंत्री शंभूराजादी दिल

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment