---Advertisement---

तू माझ्या मैत्रीणीशी बोलून आमचं भांडण लावलं; तरुणावर चाकू हल्ला

by team
---Advertisement---

भुसावळ : मैत्रीणीत भांडण लावल्याच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला आला. ही घटना भुसावळ शहरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

जय अनंत भिरूड (17, शांती नगर, भुसावळ) या तरुणांनी पोलिसांत फिर्याद दिली. दि. 8 रोजी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास शांती नगरातील ज्ञानेश्वर गार्डनजवळ संशयीत आरोपी चैतन्य रूपेश पाटील (जुना सातारा, भुसावळ) याने ‘तू माझ्या मैत्रीणीशी बोलून आमच भांडण लावलं’ असे म्हणत सोबत आणलेल्या चाकूने कमरेच्या डाव्या बाजूवर हल्ला केला.

त्यानंतर दुचाकी (एम.एच.19 -1797) वरून पळ काढला. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक अब्दुल रज्जाक खान करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment