घात-अपघात

दुर्दैवी! मजुरीसाठी निघाले अन् काळाने केला घात, ट्रॅक्टर विहिरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू

Nanded accident news : नांदेड : राज्यात हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने वादळी ...

Amalner News : सात्री गाव हादरले! एकापाठोपाठ चार ते पाच गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट

By team

अमळनेर : तालुक्यातील सात्री गावात लागलेल्या अचानक आगीमुळे सात ते आठ घरे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अचानक लागलेल्या या भीषण आगीमुळे ...

Fire in factory : गुजरातमध्ये फटाक्याच्या कारखान्यात आग, १२ कामगारांचा होरपळून मृत्यू

By team

गुजरातमधील बनासकांठा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. फटाक्याच्या कारखान्यात आणि गोदामात झालेल्या स्फोटामुळे कारखान्यात काम ...

मोठी बातमी ! दोन मालगाड्यांची भीषण टक्कर, २ लोको पायलटसह ३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

By team

झारखंडमध्ये मंगळवारी पहाटे दोन मालगाड्यांचा भीषण अपघात झाला.  झारखंडमधील साहिबगंज येथे हा अपघात झाला सून दोन मालगाड्यांची टक्कर झाली आहे. एका रिकाम्या मालगाडीला कोळशाने ...

Extramarital affair : दोघांत तिसरा, संतापलेल्या नवऱ्याने योग शिक्षकाला सात फूट खड्ड्यात जिवंत पुरलं

Extramarital affair : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका योग शिक्षकाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जगदीप असे हत्या झालेल्या योग शिक्षकाचे ...

दुर्दैवी! अंदाज चुकला अन् ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

नवापूर : तालुक्यातील गताडी येथे विहिरीच्या खोदकामावेळी अंदाज चुकल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, विश्वास जोगु ...

दुर्दैवी ! हिंजेवाडीत टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक; चार जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

By team

पुण्यातील हिंजेवाडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका टेम्पो ट्रॅव्हलला अचानक भीषण आग लागली. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती ...

मुर्तीजापूरात कारला भीषण अपघात; जळगावच्या विवाहितेचा जागीच मृत्यू, पती गंभीर

By team

मुर्तीजापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. झाडांना पाणी देणारे टँकर आणि कर यांचा हा भीषण अपघात झाला असून यात जळगावातील विवाहितेचा ...

चालकाचा ताबा सुटला अन् बस 50 फूट खोल दरीत कोसळली; अनेक प्रवाशी जखमी, वरंध घाटातील घटना

By team

रायगडच्या वरंध घाटात एसटी बसला भीषण अपघात झाला आहे.  भोर-महाड मार्गावर वरंध घाटात हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. घाटामध्ये एका वळणावर बस ...

ऑनलाइन ‘डाएट प्लॅन’ फॉलो केला अन् 18 वर्षीय तरुणीने फिटनेसच्या नादात जीव गमावला

By team

आजच्या काळात सर्वांनाच तंदुरुस्त दिसायला आवडते. मुले आणि मुली अनेकदा सडपातळ दिसण्यासाठी खूप काही करतात. कधीकधी ते तंदुरुस्त आणि सडपातळ होण्यासाठी जेवणही वगळतात, परंतु ...