जळगाव : शहरातील खेडी रोड गौरव हॉटेल जवळ चार चाकी आणि प्रवाशी रिक्षेचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत आणखी सविस्तर माहिती मिळाली नाहीय.
जळगावात प्रवाशी रिक्षा आणि चारचाकी वाहनाचा अपघात