जळगाव जिल्ह्यात ३ मार्चपासून पल्स पोलिओ मोहीम

जळगाव:  आरोग्य विभागामार्फत राज्यभर ३ ते ६ मार्च दरम्यान राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पल्स पोलिओ समन्वय समितीची सभा १६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात पाच लाख बालकांना दिला जाणार पोलिओ डोस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित तसेच मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३ मार्च रोजी घेण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी

ही मोहीम ३ ते ६ मार्च दरम्यान जिल्हाभरात राबविली जाणार असून ३ मार्च रोजी ठिकठिकाणी बूथवर पोलिओ डोस मिळणार आहे. चार ते सहा मार्च दरम्यान आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन बालकांना पोलीओ डोस पाजणार आहेत. या मोहिमेत शून्य ते पाच वर्ष वयोगटापर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. जवळपास पाच लाख राजकीय, सामाजिक, प्रतिष्ठीत व्यक्ती, सोशल मीडिया कॅम्पनर यांना सहभागी करून घेण्याबद्दल सूचना दिल्या. पल्स पोलिओ मोहिम ‘त जळगावमधील स्थानिक व इतर राज्यातून येणाऱ्या बालकांना डोस पाजण्यावर भर देण्यात यावा असे सांगितले.

– डॉ. सचिन भायेकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प., जळगाव