तुम्हीपण नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी खास जळगाव शहर महानगरपालिका महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये भरती निघाली आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.लक्ष्यात असू द्या मुलाखत दिनांक 30 जानेवारी 2024 आहे.सदर पदांची मुलाखत प्रशासकीय इमारत मजला क्रमांक २ मा. उपायुक्त सो, जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव याठिकाणी घेण्यात येईल.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस – MMC नोंदणी
वयाची अट : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षापर्यंत.
वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60,000/- रुपये. पगार मिळेल.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक कर