जळगाव : जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या जिल्ह्यातील ३ लाख ९६ हजार ३५९ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद जळगाव जिल्ह्यातील शाळांची १५ जून रोजी घंटा वाजणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आलेले आहे.
त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या ३ लाख ९६ हजार ३५९ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक देण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेतून विभागाने त्यादृष्टीने मार्च जिल्हा महिन्याच्या परिषद अखेरीस शिक्षण बालभारती पोर्टवर ऑनलाईन नोंदणीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.
बालभारती पोर्टकडून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद म बई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आलेला आहे. आता या पुस्तकांची छपाई होऊन बालभारती पोर्टकडे पुस्तके पाठविण्यात येणार आहे. बालभारती पोर्टकडून नाशिक पाठ्यपुस्तक भांडार विभाग