---Advertisement---

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मार्फत भरती जाहीर

by team
---Advertisement---

तुम्हीपण नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुमच्यासाठी आहे आनंदाची बातमी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मार्फत भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती मार्फत तब्बल 5347 जागा भरल्या जाणार आहे. विद्युत सहाय्यक या पदासाठी ही भरती होईल. Mahavitaran Bharti 2024 त्यानुसार या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार संबंधित वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

वयाची अट: 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment