शिवसेना (UBT) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे एबीपी न्यूजच्या महाराष्ट्र समिट या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते.शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनीही मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. मुस्लिमांना आरक्षण मिळावे का? यावर शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, मी म्हणतो की देशाचा आवाज ऐकला पाहिजे. आरक्षण कुणाला मिळावं की नाही, प्रत्येक जातीला किंवा कुणालाही आरक्षण मिळावं हा संविधानाचा विषय आहे. याबाबत संसदेत चर्चा व्हायला हवी.
शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनीही ABP समिटमध्ये मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. मुस्लिमांना आरक्षण मिळावे का? यावर शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, मी म्हणतो की देशाचा आवाज ऐकला पाहिजे. आरक्षण कुणाला मिळावं की नाही, प्रत्येक जातीला किंवा कुणालाही आरक्षण मिळावं हा संविधानाचा विषय आहे. याबाबत संसदेत चर्चा व्हायला हवी.