---Advertisement---

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उद्या जळगाव दौऱ्यावर

by team

---Advertisement---

जळगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे  (दि.9) सोमवारीआणि मंगळवारी (दि.10) जळगाव दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटणार आहेत. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे यांच्या नियुक्तीनंतर पहिल्यांदाच दोन दिवसाच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील शिक्षण, सामाजिक, राजकीय, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटणार आहेत, या बाबतची माहिती  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---