---Advertisement---

शरद पवार यांची शनिवारी जळगाव जिल्ह्यात जाहीर सभा

by team
---Advertisement---

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार शनिवारी आणि रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार राज्यभर दौरा करीत आहेत. त्यांच्या ठिकठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होत आहेत. शनिवारी दिंडोरी येथील सभा आटोपून सायंकाळी साडेपाचला ते जिल्ह्यात चोपडा येथे निघणार  आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment