संमिश्र
जिल्हा वार्षिक योजनेत नाविण्यपूर्ण उपक्रमांसाठी स्पर्धा
जळगाव : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत नाविण्यपूर्ण योजनांसाठी जिल्हा स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. यानुसार जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विभागीय स्तरावर नाविण्यपूर्ण ...
आला रे आला… वेळेआधीच मान्सून आला
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी हवामानाबद्दल माहिती दिली आहे. २७ मे रोजी केरळात आगमन होणार आहे. नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात, अंदमान समुद्राच्या ...
Yawal Forest : यावल वनविभागात बिबट्यांसह ४९२ वन्यप्राणी बुद्ध पौर्णिमेनिमित्त वन्यप्रेमींनी केली प्रगणना, २७ पेक्षा अधिक प्रजातींची नोंद
Yawal Forest : यावल प्रादेशिक वनविभागात ‘निसर्ग अनुभवां’तर्गत बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने वन्यप्राणी प्रगणना कार्यक्रम उत्साहात पार पडला. वन्य प्राणी गणनेसाठी यावल वनविभागाने ३९ मचाणांचे ...
Operation Sindoor: पंतप्रधान मोदींनी आदमपूरचीच निवड का केली ? जाणून घ्या कारण
Operation Sindoor: पाकिस्तानने भारताविरोधात नांगी टाकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदमपूरचीच निवड का केली, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. पंतप्रधान मोदींच्या या भेटीत ...
weather update : जिल्ह्यात १३ ते १८ मे दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
weather update : जिल्ह्यात विविध ठिकाणी १३ ते १८ मे दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गत ...
Operation Sindoor: ‘उठ जा यार’… शहीद जवानाच्या पत्नीचा हृदयद्रावक निरोप!
Operation Sindoor : देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जाणाऱ्या जवानासाठी प्रत्येक नागरिकाचे उर अभिमानाने भरून येते. याच जवानांना जेव्हा वीर मरण येते देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात ...
Virat Kohli: ‘किंग’ कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, पोस्ट करत निर्णय केला जाहीर
Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सोमवारी अचानक कसोटी क्रिकेमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने हा निर्णय ...
मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला दुसरा धक्का, बडे नेते धरणार अजित पवारांचा हात
जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट आगामी काळात एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने अनेकांचे प्रवेश होत असून, गेल्याच आठवड्यात ...
भारताने मोडून काढली पाकिस्तानची दहशत ; ‘ऑपरेशन सिंदूर’मधून काय काय मिळालं?
Operation Sindoor : भारतीय लष्करांनी ‘ऑपरेशन सिंदूर’तून पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर योग्य उत्तर दिले आणि हे स्पष्ट केले की, आता भारत दहशतवादी हल्ले हलक्यात घेणार ...
रसलपूर येथे कत्तलखान्यावर छापा, चौघे पोलिसांच्या जाळ्यात, रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेची कारवाई
Raver News : तालुक्यातील रसलपूर येथे पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गोवंश कत्तलखाना उद्ध्वस्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून चौघांना ताब्यात ...