12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. जर तुम्हाला पण सरकारी नोकरी करायची असेल तर कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत विविध पदांची भरती निघाली आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र उमेदवार ESIC च्या www.esic.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 30 ऑक्टोबर 2023 आहे. त्यामुळे तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर त्वरित अर्ज करा.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
१) ECG टेक्निशियन 03
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ECG डिप्लोमा
2) जुनियर रेडिओग्राफर 14
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा
3) जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट 21
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) MLT
4) मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट 05
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग
5) OT असिस्टंट 13
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव
6) फार्मासिस्ट (अॅलोपॅथी) 12
शैक्षणिक पात्रता : B.Pharm किंवा 12वी उत्तीर्ण + D.Pharm
7) रेडिओग्राफर 03
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क :: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2023
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
तुम्हाला एवढा पगार मिळेल?
ECG तंत्रज्ञ – 25500/- ते 81100/-
कनिष्ठ रेडिओग्राफर – 21,700/- ते 69,100/-
कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ -29200/- ते 92300 /-
वैद्यकीय रेकॉर्ड असिस्टंट – 19,900/- ते 63,200/-
ओटी असिस्टंट – 21,700/- ते 69,100/-
फार्मासिस्ट (अॅलोपॅथिक) – 29200/- ते 92300/-
रेडिओग्राफर – 29200/- ते 92300/-