तरुण भारत लाईव्ह । १२ मार्च २०२३। अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये मुलींच्या समीकरण या करीता लेक लाडकी ही नवी घोषणा जाहीर केली आहे. चला तर काय आहे लेक लाडकी योजना जाणून घेऊयात तरुण भारतच्या माध्यमातून.
अशी मिळणार मुलींना आर्थिक मदत
मुलगी जन्माला आल्यानंतर 5000 रुपये
पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये. अकरावीत 8000 रुपये
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये