---Advertisement---

Pachora News : अवघ्या काही महिन्यात स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; पाचोऱ्यात शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा !

---Advertisement---

पाचोरा (प्रतिनिधी) : राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांत हालचालींना वेग आला आहे. अशात पाचोरा तालुका शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून देखील तयारी सुरु करण्यात आली आहे. पक्षातर्फे शनिवारी (२८ जून) रोजी सकाळी १० वाजता भडगाव रोडवरील प्रसाद हॉल येथे भव्य निर्धार मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले असून, आमदार किशोर पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांत हालचालींना वेग आला आहे. अशात अशात पाचोरा तालुका शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून देखील तयारी सुरु करण्यात आली आहे. पाचोरा तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनेच्या वतीने शनिवारी (२८ जून) रोजी सकाळी १० वाजता भडगाव रोडवरील प्रसाद हॉल येथे भव्य निर्धार मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्याव्यात आमदार किशोर पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.

---Advertisement---

जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्यासह सर्व अंगीकृत संघटनाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह पाचोरा शहरातील व तालुक्यातील सर्व शिवसेना युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, सभापती, उपसभापती व संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव, व्हॉ.चेअरमन, संचालक मंडळ शेतकी संघ पाचोरा आजी-माजी नगराध्यक्ष.

उपनगराध्यक्ष व नगरसेवक, न.पा पाचोरा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, वि.का सोसायटीचे चेअरमन, व्हाँ चेअरमन व संचालक मंडळ तसेच शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, बुथप्रमुख, शिवदुत व शिवसैनिक यांची उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---