Eknath Khadse : चोरट्यांनी बॅगा भरून काय काय नेलं? यादी आली समोर…

---Advertisement---

 

Eknath Khadse : जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची घटना ताजी असतानाच आता आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरीची घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, चोरट्यांनी तब्बल दीड कोटींचा मुद्देमला लंपास केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

एकनाथ खडसे हे दिवाळीनिमित्त मुक्ताईनगर येथे वास्तव्यास होते. त्यामुळे जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील त्यांच्या घराला कुलूप होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली. यात तब्बल दीड कोटींचा मुद्देमला लंपास केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

यादी आली समोर

दरम्यान, रात्री ही चोरी झाली, मात्र केव्हा चोरी झाली हे सांगता येणार नाही. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. वरील सर्व मुद्देमाल चोरीला गेला असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरु केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमला लंपास केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---