---Advertisement---
जळगाव : लग्नसराई सुरू होताच सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसून येत आहे. आज २४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे.
अर्थात २४ कॅरेट १ तोळा सोने दर १७० रुपयांनी वाढले असून, ते १,२३,१७० रुपयांवर पोहोचले आहे. तर २२ कॅरेट १ तोळा सोने दरात १५० रुपयांनी वाढ होऊन ते १,१२,९०० रुपयांवर पोहोचले आहे.
१८ कॅरेट १ तोळा सोने दरात १३० रुपयांची वाढ होऊन ते ९२,३८० रुपये, तर १८ कॅरेट १० तोळा सोने दरात १,३०० रुपयांची वाढ होऊन ते ९,२३,८०० रुपयांवर पोहोचले आहे.
शहरी सोने/ १० ग्रॅम चांदी/ १ किलो
मुंबई ₹१,२३,१४० ₹१,६७,०००
दिल्ली ₹१,२३,२६० ₹१,६८,०००
बेंगळुरू ₹१,२३,११० ₹१,६२,०००
चेन्नई ₹१,२३,४९० ₹१,६५,०००
कोलकाता ₹१,२३,१२० ₹१,६३,०००
हैदराबाद ₹१,२३,१५० ₹१,६७,०००
पुणे ₹१,२३,१६० ₹१,६९,०००
अहमदाबाद ₹१,२३,२२० ₹१,६६,०००
जयपूर ₹१,२३,१९० ₹१,६९,०००









