---Advertisement---
जळगाव : मंगळवारी, ४ नोव्हेंबर रोजी सोन्यासह चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण दिसून येत आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोने दरात ७१० रूपयांची घसरण झाली असून, एक तोळं सोनं खरेदीसाठी आता १,२२,४६० रूपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेट सोने दरात ६५० रूपयांची घसरण झाली असून, २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी १,१२,२५० रूपये मोजावे लागणार आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५४० रूपयांची घसरण झाली असून, १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आता ९,१८,४०० रूपये मोजावे लागणार आहे.
दिल्लीमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,२२,५१०
२२ कॅरेट – ₹१,१२,४००
१८ कॅरेट – ₹९१,९९०
मुंबईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,२२,४६०
२२ कॅरेट – ₹१,१२,२५०
१८ कॅरेट – ₹९१,८४०
चेन्नईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,२२,७३०
२२ कॅरेट – ₹१,१२,५००
१८ कॅरेट – ₹९३,९००
कोलकातामध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,२२,४६०
२२ कॅरेट – १,१२,२५० रुपये
१८ कॅरेट – रु. ९१,८४०
अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,२२,५१० रुपये
२२ कॅरेट – १,१२,३०० रुपये
१८ कॅरेट – ९१,८९० रुपये
लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,२२,५१० रुपये
२२ कॅरेट – १,१२,४०० रुपये
१८ कॅरेट – ९१,९९० रुपये









