Gold-Silver Rate : सोन्यासह चांदीचे भाव अचानक घसरले, जाणून घ्या दर

---Advertisement---

 

Gold-Silver Rate : सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्यासह चांदीच्या किंमतीत अचानक घसरण झाली आहे. अर्थात सोन्याच्या भावात २३० रुपयांनी, तर चांदीच्या भावात ६०० रुपयांनी घसरण झाली आहे.

जळगावमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,२२,०००
२२ ​​कॅरेट – ₹१,११,७५०

दिल्लीमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२५,१२०
२२ ​​कॅरेट – ₹१,१४,७००
१८ कॅरेट – ₹९३,८८०

मुंबईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२४,९७०
२२ कॅरेट – ₹१,१४,५५०
१८ कॅरेट – ₹९३,७३०

चेन्नईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२५,८९०
२२ कॅरेट – ₹१,१५,४००
१८ कॅरेट – ₹९६,२५०

कोलकातामध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२४,९७०
२२ १ कॅरेट – ₹१,१४,५५०
१८ कॅरेट – ₹९३,७३०

अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२५,०२०
२२ ​​कॅरेट – ₹१,१४,६००
१८ कॅरेट – ₹९३,७८०

लखनऊमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२५,१२०
२२ ​​कॅरेट – ₹१,१४,७००
१८ कॅरेट – ₹९३,८८०

पाटण्यामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२५,०२०
२२ ​​कॅरेट – ₹१,१४,६००
१८ कॅरेट – ₹९३,७८०

हैदराबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,२४,९७०
२२ कॅरेट – ₹१,१४,५५०
१८ कॅरेट – ₹९३,७३०

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---