---Advertisement---
जळगाव : जळगाव सुवर्ण बाजारपेठेत चांदीच्या भावात चार हजार ५०० रुपयांची वाढ होऊन, ती दोन लाख नऊ हजार रुपयांवर पोहचली आहे. तर सोन्याच्या भावात एक हजार ९०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३४ हजार रुपयांवर पोहचले आहे.
चांदीच्या भावात वाढ होत जाऊन १७ डिसेंबर रोजी दोन लाखांचा टप्पा ओलांडत ती दोन लाख एक हजार ५०० रुपयांवर पोहचली. भाववाढ कायम राहत ती २१ डिसेंबरपर्यंत दोन लाख चार हजार ५०० रुपयांवर पोहचली होती.
२२ रोजी त्यात पुन्हा चार हजार ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी दोन लाख नऊ हजार रुपये प्रति किलो अशा नवीन उच्चांकी भावावर पोहचली. आता एक किलो चांदीसाठी जीएसटीसह आता दोन लाख १५ हजार २७० रुपये मोजावे लागणार आहेत.
दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३८,७००
२२ कॅरेट – ₹१,२७,१५०
१८ कॅरेट – ₹१,०४,०६०
मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३८,५५०
२२ कॅरेट – ₹१,२७,०००
१८ कॅरेट – ₹१,०३,९१०
चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३९,३१०
२२ कॅरेट – ₹१,२७,७००
१८ कॅरेट – ₹१,०६,५००
कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३८,५५०
२२ कॅरेट – ₹१,२७,००० रुपये.
१८ कॅरेट – रु. १,०३,९१०
अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,३८,६०० रुपये
२२ कॅरेट – १,२७,०५० रुपये
१८ कॅरेट – १,०३,९६० रुपये
लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,३८,७०० रुपये
२२ कॅरेट – १,२७,१५० रुपये
१८ कॅरेट – १,०४,०६० रुपये
पाटण्यामध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,३८,६०० रुपये
२२ कॅरेट – १,२७,०५० रुपये
१८ कॅरेट – रु. १,०३,९६०
हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३८,५५०
२२ कॅरेट – ₹१,२७,०००
१८ कॅरेट – ₹१,०३,९१०









