---Advertisement---

तयार होतोय विपरीत राजयोग; या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ३० ऑगस्ट २०२३। ग्रहमंडळात काही ग्रह वेगाने तर काही संथ वेगाने भ्रमण करत असतात याचा परिणाम राशिचक्रावर होत असतो. बुध  ग्रह हा वक्री आहे. या स्थितीत विपरीत राजयोग तयार झाला आहे. या राजयोगाचा फायदा काही तीन राशींना झाला आहे. तर कोणत्या आहे त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

कन्या रास
या काळात तुमचे एखादे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नोकरीत नव्या संधी मिळतील. वाहन खरेदी होऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. आरोग्य उत्तम राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल.

मकर रास
या काळात तुमच्या बहुतेक इच्छा पूर्ण होणार आहे. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. प्रॉपर्टी खरेदीचा योग आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. नोकरीत बदल होऊ शकतो.

मीन रास
या काळात तुम्हाला भौतिक सुखांची प्राप्ती होईल. नशिबाची उत्तम साथ मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत प्रमोशन होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. सर्व काही तुमच्या मनासारखे होईल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment