---Advertisement---
पदाचे नाव – IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती
पदसंख्या – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – जळगाव
वयोमर्यादा – 43 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव तथा जिल्हा अभियान सहसंचालक, उमेद एमएसआरएलएम, जळगाव कार्यालय, ला. ना. शाळेजवळ, जी. एस. ग्राउंड शेजारी, जळगाव, ४२५००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – https://jalgaon.gov.in/
सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023आहे.









