---Advertisement---

मुख्यमंत्री शिंदेंचं वाढदिवसानिमित्त राज्यातील जनतेला मोठं गिफ्ट

---Advertisement---

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री शिंदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील जनतेला मोठं गिफ्ट दिलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

‘मुंबईनंतर आता राज्यातील प्रत्येक तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहे. तब्बल ५०० ठिकाणी या दवाखान्याचा शुभारंभ होणार असून याचा लाभ जनतेला होणार आहे. ८० टक्के समाजकारण आणि त्यानंतर २० टक्के राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार सरकारची वाटचाल सुरू आहे. राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यादांच आरोग्याचा महायज्ञ होत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या प्रश्नावर आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्या पुढाकारातून अभियान राबवण्यात येत आहे.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment