---Advertisement---
जळगाव : खाजगी ट्रॅव्हल्सला पहूर जवळ अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. ट्रॅव्हल्सला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकाने प्रसंगावधान राखत संपूर्ण प्रवाशांना खाली उतरवले. यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग लागल्याने ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे.
---Advertisement---
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून धारणीला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सला पहूर जवळ अचानक आग लागली. व्हल्सला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकाने प्रसंगावधान राखत संपूर्ण प्रवाशांना खाली उतरवले. यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग लागल्याने ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पहूर गावातील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने ट्रॅव्हल्सला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र आग लागल्याने ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे. प्रवाशांना दुसरी बस मागवून मार्गस्थ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे येथून धारणीला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सला पहूर जवळ अचानक आग लागली. व्हल्सला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकाने प्रसंगावधान राखत संपूर्ण प्रवाशांना खाली उतरवले. यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग लागल्याने ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे.