---Advertisement---

मोठी बातमी ! भुसावळात दोन बांगलादेशी तरुणींना अटक, शहरात खळबळ

by team

---Advertisement---

भुसावळ : भुसावळ शहरातून एक मोठी समोर आली आहे. बाजारपेठ पोलिसांकडून दोन बांगलादेशी तरुणींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन बांगलादेशी महिला येथे एका खाजगी लॉजमध्ये मुक्कामी थांबल्या होत्या. त्या दोन्ही महिलांच्या हालचाली संशयास्पद असल्यामुळे लॉज व्यवस्थापकाने बाजारपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर बाजारपेठ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भुसावळ शहरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यासंदर्भात सखोल तपास करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment