Crime News

घराच्या उताऱ्यात फेरफार प्रकरण; दहिगाव ग्रामपंचायतीच्या लिपिकाचे निलंबन…

यावल तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयातील घराच्या उताऱ्यात कथित फेरफार करून कर्ज मिळवून दिल्याच्या आरोपानंतर ग्रामपंचायतीने संबंधित लिपिकावर निलंबनाची कारवाई केली आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ...

अश्लील व्हिडिओ पाहत होता रॅपिडो चालक; महिलेच्या तक्रारीनंतर चालकावर कारवाई, रॅपिडो प्लॅटफॉर्मवरून कायमची हकालपट्टी….

दिल्लीत ऑनलाइन राइड बुकिंग सेवा देणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या एका ऑटोचालकावर महिला प्रवाशाने गंभीर आरोप केल्याची घटना समोर आली आहे. प्रवासादरम्यान चालक मोबाईलवर अश्लील व्हिडिओ ...

जळगाव: मेहरुणमध्ये गोमांस विक्रीवर एमआयडीसी पोलिसांचा छापा; ८० किलो मांस जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा…

जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील पिरजादे वाडा येथे गोवंशाची कत्तल करून गोमांसाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ८० किलो ...

प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या ६ वर्षीय मुलीची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला, माय लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना….

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात सहा वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू मानल्या गेलेल्या या प्रकरणात भोपाल वैद्यकीय मंडळाच्या अहवालानंतर ...

लग्नाचे आमिष, तीन वर्षे लैंगिक अत्याचार; भुसावळातील घटना, विवाहास नकार दिल्यानंतर तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा दाखल….

लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय तरुणीवर तब्बल तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ...

“स्थानिक गुन्हे शाखेची वाहन चोरीविरोधात कारवाई; ३०,०००/- रुपये किंमतीची चोरीची मोटारसायकल हस्तगत, रेकॉडवरील आरोपी जेरबंद”

जळगाव शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अशा गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील सर्व ...

टेलिग्रामवर घृणास्पद रॅकेट? ₹500 मध्ये विकले जात होते व्हिडिओ!

बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर विकणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा छत्रपती संभाजीनगर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी बी.कॉमच्या ...

जंतर-मंतरवर हल्ल्याचा कट फसला; ISIशी संबंधित मॉड्यूलवर मोठी कारवाई

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई करत पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) समर्थित असल्याचा संशय असलेले दहशतवादी मॉड्यूल उध्वस्त केले आहे. या प्रकरणात चार ...

निर्मला सीतारामन यांचा व्हिडिओ ; 22 हजारांत 30 लाख? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय ?

सोशल मीडियावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या एका गुंतवणूक योजनेचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हिडिओमध्ये केवळ ...

23 वर्षीय नवरी, 45 वर्षीय नवरा, लग्नाला अवघे 10 दिवस उलटले अन्… नववधूचा मृत्यू, मध्यरात्री घडली दुर्दैवी घटना; पोलिसांकडून तपास सुरू….

लग्नानंतर नव्या आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या 23 वर्षीय नववधूचा अवघ्या दहा दिवसांत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात समोर आली आहे. मध्यरात्री ...

12387 Next