Bharti Savarne

आंबे घेताय? मग जरा जपून खरेदी करा! रासायनिक आंबे कसे ओळखाल? जाणून घ्या…

उन्हाळा आला की बाजारात आंब्यांची रेलचेल दिसते. पण अनेकदा हे आंबे कृत्रिम रसायनांनी पिकवलेले असतात, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे आंबे खरेदी करताना ...

राज्यात उष्णतेची लाट; नागरिकांनी खबरदारी घ्यावी – गिरीश महाजन

राज्यात उष्णतेची तीव्र लाट वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन ...

डीजेच्या मिरवणुकीपासून दूर राहा : राज ठाकरेंचा सण साजरा करण्याच्या पद्धतीवर सवाल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर उत्साहाचे वातावरण असताना, राज ठाकरे यांनी साजरा करण्याच्या पद्धतीवर थेट भाष्य करत वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे. ...

जळगावात एसीबीची धडक कारवाई – १ लाखांची लाच घेताना पोलीस नाईक रंगेहात अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकाला १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. या घटनेमुळे जळगाव पोलीस ...

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू

कल्याण-अहिल्यानगर महामार्ग आज एका भीषण अपघाताने हादरला असून, या दुर्घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीची प्रकृती ...

मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’ला मंजुरी

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध क्षेत्रांशी संबंधित ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ...

कुसुंबे खुर्दच्या तरुणांनी बेरोजगारीवर मात करत रचला इतिहास

जळगाव जिल्ह्यातील कुसुंबे खुर्द गावातील तरुणांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बेरोजगारीवर मात करत शासकीय सेवेत स्थान मिळवून गावाचा मान राज्यभर उंचावला आहे. MPSC, पोलीस ...

महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा; जळगाव-मालेगाव राज्यात सर्वाधिक उष्ण, ‘हीटवेव्ह’चा इशारा

​मुंबई/जळगाव:राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा झपाट्याने वाढल्याने नागरिक उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळून निघत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, राज्याच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त ...

कासोदा परिसरात पोलिसांची धडक कारवाई; अवैध हातभट्टीवर छापे, १२०० लिटर दारू नष्ट

जळगाव जिल्ह्यातील कासोदा परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर धंद्यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला. कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या ...

इराणच्या बंदरांची अमेरिकेकडून नाकाबंदी; जागतिक ऊर्जा संकटाची भीती वाढली

अमेरिकन –इराण कॉन्फ्लिक्ट : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, शांतीवार्ता निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ...