Bharti Savarne

नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरण: आरोपींचे राष्ट्रीयत्व रद्द करून फाशी द्या; आमदार देवयानी फरांदे यांची आक्रमक मागणी

नाशिकमधील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ...

महिला आरक्षण विधेयकावर संसदेत जोरदार खडाजंगी; मुस्लिम महिलांच्या आरक्षणावरून वाद तीव्र

नवी दिल्ली — संसदेत महिला आरक्षणाशी संबंधित तीन सुधारणा विधेयके सादर होताच सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. या विधेयकांवरून विरोधी पक्षांनी आक्षेप ...

१०० रुपयांची लाच भोवली! महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; टेबलाखालून ४१,२५० जप्त

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेत लाभ देताना लाच मागणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. आसमा परवीन शेख ...

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा; ‘फायर सेफ्टी’बाबत जनजागृतीला चालना

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड लि.सह विविध आस्थापनांमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अग्निशमन यंत्रणा व उपकरणांचे पूजन करून ...

धुळे धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांचे अतिसेवन; १८ वर्षीय अविवाहित तरुणीचा मृत्यू

शहराजवळील एका गावात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गर्भपातासाठी घेतलेल्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने १८ वर्षीय अविवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

जळगावात महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा; अजिंठा चौकातील भंगार बाजार हटवणार

शहरालगतच्या महामार्गांवरील अतिक्रमणांमुळे वाढलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महानगरपालिकेत ...

राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा या जिल्ह्यांना अलर्ट जारी ; जळगावात काय स्थिती?

राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) १४ एप्रिलपासून राज्यातील विविध भागांसाठी ...

​डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर; ३० रक्तदात्यांनी दिली ‘रक्तदाना’तून मानवंदना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवाज्ञा बहुउद्देशीय संस्था’तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी स्वेच्छेने सहभाग घेत मानवंदना दिली.या सामाजिक उपक्रमाला जिल्हाधिकारी रोहन ...

भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलीस कोठडी; सरकारी पक्षाचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद

राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका गुन्ह्यातील कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्याला व्हिडिओ ...

जळगावात ‘बहुजन व्हॉलंटियर फोर्स’चे शिस्तबद्ध पथसंचलन; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात ‘बहुजन व्हॉलंटियर फोर्स’ (BVF) तर्फे भव्य आणि शिस्तबद्ध पथसंचलन काढण्यात आले. बामसेफ, भारत मुक्ती ...