Bharti Savarne

जळगावमध्ये भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

जळगाव येथे भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन छेडले. नवीन आस्थापना मंजूर करणे, वेतनश्रेणीतील सुधारणा तसेच इतर सेवा विषयक ...

जळगाव शहरात रंगणार ‘खान्देश महोत्सव ; महिला बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ

जळगाव स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका व महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ...

“विकासासाठी पैसा कुठून आणणार?” मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टाचा कडक सवाल ?

नवी दिल्ली : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्य सरकारांकडून जाहीर केल्या जाणाऱ्या मोफत योजनांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वीज, रोख मदत, अन्नधान्य ...

धुळे जिल्हा हादरला ! धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे हळदी समारंभात तिहेरी हत्याकांड

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे लग्न समारंभादरम्यान घडलेल्या हिंसक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. साक्री तालुक्यातील या घटनेत हळदीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत नवरीकडील तिघांचा ...

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महिनाभर योग शिबिराचे आयोजन

जळगाव येथील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक महिन्याच्या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक ऊर्जा वाढते ...

स्वराज्याच्या वारसांच्या उपस्थितीत जळगावात शिवजयंतीचा ऐतिहासिक सोहळा साजरा

जळगाव शहरात शिवजयंतीनिमित्त स्वराज्याच्या सेनानींच्या वंशजांच्या उपस्थितीत भव्य महोत्सव साजरा करण्यात आला. मराठा प्रीमियर लीग आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला विशेष ...

जी एस ग्राउंडवर शिवजयंतीनिमित्त भव्य शस्त्र प्रदर्शनीला मंत्री संजय सावकारे यांची भेट

आज शिवजयंतीनिमित्त जी एस ग्राउंड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्र पूजनाचा आणि ऐतिहासिक शस्त्रांच्या भव्य प्रदर्शनीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विविध प्रकारची तलवारी, ...

शिवजयंतीनिमित्त जळगावात जल्लोष, उंट-घोडे आणि आदिवासी नृत्याचा देखावा

जळगाव : जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध भागांतून निघालेल्या या मिरवणुकीला नागरिकांचा ...

बारावी उत्तीर्णांना संधी ; तब्बल 81,100 रुपयांपर्यंत मिळणार पगार

कानपूर येथील राष्ट्रीय साखर संस्था (NSI) ने अधिकृतपणे त्यांची भरती अधिसूचना 2026 जारी केली आहे. या भरती मोहिमेत विविध तांत्रिक पदांसाठी थेट भरतीसाठी पात्र ...

जळगाव पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर कोट्यवधींचा अपहार; उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या भास्कर मार्केटसमोरील दक्षता पेट्रोल पंपावर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ...