Nikhil Kulkarni
काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित
काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे बुधवारी अधिकाऱ्यांनी पहलगाम आणि बालटाल दोन्ही मार्गावरील अमरनाथ यात्रा स्थगित केली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पहलगाम आणि बालटाल बेस कॅम्पवरून ...
आता स्मार्टफोन करणार क्षयरोगाचे निदान, संशोधकांनी विकसित केले पोर्टेबल उपकरण
आता स्मार्टफोनच्या मदतीने क्षयरोगाचे निदान करणे शक्य आहे. आसाममधील तेजपूर विद्यापीठातील संशोधक पथकाने स्मार्टफोनच्या मदतीने क्षयरोगाचे निदान करणारे एक पोर्टेबल उपकरण विकसित केले आहे. ...
जिल्ह्यातील १३ तालुक्यांत लम्पीचे संक्रमण, १६ पशुधनांचा मृत्यू, शीघ्र कृती दलाच्या पाच पथकांकडून लसीकरण
जिल्ह्यात गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोग या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव १३ तालुक्यांमध्ये दिसून आला आहे. आतापर्यंत लम्पी संसर्गबाधेमुळे १६ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील लम्पी ...
Crime News : पाचोबा महाराज यात्रेत १२ महिलांच्या दागिन्यांची चोरी दोन संशयित महिला ताब्यात
Crime News : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे २८ जुलै रोजी पाचोबा महाराजांची यात्रा होती. या यात्रेत १२ महिलांच्या मणीमंगळसूत्रांच्या पोत चोरीस गेल्या. याबाबत दोन ...
आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज संवेदनशील असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी कायम सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात सर्व शासकीय यंत्रणांनी ...
डीआरडीओ विकसित ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, राजनाथसिंह यांच्याकडून कौतुक
पारंपरिक युद्धसामग्री वाहून नेण्यास सक्षम असलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित सामरिक क्षेपणास्त्र प्रलयची यशस्वी चाचणी सोमवारी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली, अशी ...
महिला बचत गटांसाठी राज्यात ‘उमेद मॉल’, मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, योजनेसाठी २०० कोटींचा निधी
राज्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्था उमेदअंतर्गत १० जिल्ह्यांमध्ये जिल्हा विक्री केंद्र अर्थात ‘उमेद ...
लेकीची जबाबदारी झटकतेय शाळा, तालुक्यात केवळ ८ शासकीय शाळांमध्ये सीसीटीव्ही, शासनाने नुसता आदेश दिला, खर्चाचे काय ?
उत्तम काळे (भुसावळ प्रतिनिधी) : अल्पवयीन मुला-मुलींवरील अत्याचार आणि त्यांच्या सुरक्षिततेची वाढती गरज लक्षात घेऊन शासनाने सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य सुरक्षात्मक उपाययोजना ...
सासरच्या छळाला कंटाळली व्हिडिओ बनवत विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
सासरच्यांच्या छळाला कंटाळून एका पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांना आत्महत्येपूर्वीचा महिलेचा एक व्हिडिओ सापडला आहे, ज्यामध्ये ती तिच्यावर होत असलेल्या छळाबद्दल ...
देशातील सर्वांत गरीब व्यक्ती सापडला ?, उत्पन्नाचा दाखला समोर येताच उडाली खळबळ
मध्यप्रदेशच्या एका शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न ३ रुपये नमूद करण्यात आले होते. उत्पन्नाचा दाखला व्हायरल झाला आणि ...