Nikhil Kulkarni
Horoscope 21 April 2026 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील मंगळवार, जाणून घ्या राशीभविष्य…
मेष : मेष राशीच्या लोकांनी वाहन किंवा पैसे उधार घेऊ नयेत, नुकसान होऊ शकते. कोणालाही असे काहीही बोलू नये ज्यामुळे त्यांना दुखावेल; तुमचे नियंत्रित ...
एव्ही पॉलिमर्स लिमिटेडचा ॲग्रिटेकसह हेल्थकेअर क्षेत्रात विस्तार
पॉलिमर उत्पादन क्षेत्रात काम करणारी एव्ही पॉलिमर्स लिमिटेड आता आपला व्यवसाय विस्तारत तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. कंपनीने आपल्या ‘एव्ही एआय टेक्नॉलॉजीज’ या ...
अमळनेरमध्ये जखमी कबुतरात ‘पक्षी देवी’चा संशय, उष्णतेने वाढतो संसर्गाचा धोका, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी): शहरातील जी. एस. हायस्कूलच्या आवारात एक कबुतर जखमी अवस्थेत आढळून आले असून त्यामध्ये संसर्गजन्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली ...
गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद; नशिराबाद पोलिसांची कारवाई
नशिराबाद (प्रतिनिधी) : नशिराबाद पोलिस स्टेशन यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या प्रकाश कमलाकर महाजन (वय ३६, रा. नशिराबाद) याला अटक ...
अंतुर्ली शिवारात आढळलेल्या मृतदेहाचा उलगडा, निष्काळजीपणामुळे युवकाचा मृत्यूः दोघं भावांविरुद्ध गुन्हा दाखल
मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुर्ली शिवारातील केळी बागेजवळ आढळून आलेल्या मृतदेहाचा उलगडा करण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघां भावांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात ...
अजित डोवाल यांची रियाधमध्ये महत्त्वपूर्ण बैठक
पश्चिम आशियातील वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली कूटनीतिक हालचाल वेगात सुरू ठेवली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रियाध येथे भेट देत सौदी ...
अत्यंत प्रतिकूल हवामानातही कार्यक्षम; गरुड दलाला मिळणार नवी UAV प्रणाली
नवी दिल्ली : वायुदलाच्या गरुड या विशेष दलासाठी एका छोटेखानी मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) प्रणालीच्या खरेदीची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. ही प्रणाली अत्यंत ...
श्रीनगर विमानतळावर दोन अमेरिकन नागरिक ताब्यात, तपासणीदरम्यान सापडला सॅटेलाइट फोन
श्रीनगर : श्रीनगर विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान दोन अमेरिकन नागरिकांकडे एक गार्मिन सॅटेलाइट फोन आढळल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला त्यांची चौकशी ...
इटलीत दोन भारतीयांची गोळ्या घालून हत्या
रोम : इटलीच्या बर्मागो प्रांतातील कोवो येथे बैसाखी उत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान गुरुद्वारा म्हणून वापरल्या जाणाऱ्या एका गोदामातून बाहेर पडत असतानाच दोन भारतीयांची गोळ्या ...
भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षा कवच, केंद्र सरकारकडून १२,९८० कोटींच्या सागरी विमा निधीला मंजुरी
नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील तणाव आणि वाढत्या विमा हप्त्यांच्या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने भारतीय जहाजे आणि सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी १२,९८० कोटी रुपयांच्या सरकारी हमीसह ...















